Subscribe to our newsletter and get exclusive fact checking news everyweek
Thank you You are now subscribed to our newsletter
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला नुकतीच एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडिया वर सापडली हि क्लिप एका हत्येचं CCTV फुटेज असल्याचे बघितले जाऊ शकते सप्टेंबर २०२० साल पासून हा व्हिडिओ सोशल मीडिया...
नवी दिल्ली विश्वास न्यूज बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान यांच्या नावाने सध्या एक ट्विट व्हायरल होत आहे ज्यात त्यांच्या नावाने मुस्लिम मुलींबद्दल एक दावा करण्यात येत आहे विश्वास न्यूज ला आपल्या...
विश्वास न्यूज नवी दिल्ली पूर्व केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नावावर एक खोटा ट्विट व्हायरल होत आहे यूजर्स दावा करत आहेत कि भाजप विरुद्ध हा ट्विट यशवंत सिन्हा यांनी केला आहे विश्वास न्यूज...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात त्यांना शेतकऱ्यांच्या हिता साठी बोलताना बघितले जाऊ शकते यूजर्स दावा करत आहेत कि...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक फोटो व्हायरल होत आहे ज्यात मुलीनी तोंडावर पट्टी बांधलेली दिसते आणि तिच्या हातात एक बोर्ड आहे ज्यात लिहले आहे No More HATHRAS NO VOTE TO BJP...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पूर्व क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे या छायाचित्रात मागे भिंतीवर मुकेश आणि नीता अंबानी यांचे एक...
नवी दिल्ली विश्वास न्यूज एका लिंक बरोबर एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे ज्यात दावा करण्यात येत आहे कि आदिदास जागतिक महिला दिवस च्या निमित्ताने एक मिलियन जोडे मोफत देत आहे विश्वास न्यूज च्या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज पेट्रोलियम प्रॉडक्ट्स च्या किमती वाढत असताना सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे ज्यात एक व्यक्ती हातात बॅनर घेऊन दिसतो बॅनर वर लिहलेल्या मेसेज मध्ये केंद्र...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर राष्ट्रीय स्वयं स्वयंसेवक संघाच्या रॅली चा एक जुना व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे यूजर्स हा व्हिडिओ शेअर करून दावा करत आहेत कि एका संघ...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मोठा मुलगा तैमूर अली खान याचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे ज्यात त्याच्या मांडीत एक छोटं मूल बसलेलं दिसतं सोशल मीडिया...
नवी दिल्ली विश्वास न्यूज काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर ‘मोदी रोजगार दो’ ट्रेंड करत आहे याच संदर्भात बॉलीवूड ऍक्टर अक्षय कुमार चे एक छायाचित्र शेअर केले जात आहे ज्यात त्यांच्या हातात...
नवी दिल्ली विश्वास न्यूज पेट्रोल आणि डिझेल च्या वाढत्या किमतींमध्ये सोशल मीडिया वर भाजप चे खासदार मनोज तिवारी यांच्या नावावर एक वक्तव्य व्हायरल होत आहे ज्यात दावा करण्यात येत आहे कि तिवारी...
नवी दिल्ली विश्वास न्यूज नुकतेच एक छायाचित्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले ज्यात म्हंटले गेले आहे कि सरकार ने या वर्षी ३० एप्रिल २०२१ पासून जून पर्यंत लोकडाऊन ची...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर शत्रुघ्न सिन्हा चा एक ट्विट व्हायरल होत आहे या ट्विट द्वारे दावा करण्यात येत आहे कि शत्रुघ्न सिन्हा हे सरकारच्या विरोधात बोलले आहेत विश्वास न्यूज ने...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर गरबा करताना काही रेल्वे यात्रींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे एका पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ रेल रोको आंदोलन च्या वेळी गुजरात चा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यात पोलिसांच्या काही गाड्या दिसतात यूजर्स यात दावा करत आहे कि साऊथ मुंबई मध्ये दहशतवादी पकडले गेले विश्वास न्यूज च्या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यात सुप्रीम कोर्टाचा संदर्भ देऊन दावा केला जात आहे कि सेने वर दगडफेक करणाऱ्यांवर सरळ गोळी चालवल्यास कुठलाच एफआयआर करण्यात...