Subscribe to our newsletter and get exclusive fact checking news everyweek
Thank you You are now subscribed to our newsletter
नई दिल्ली विश्वास न्यूज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा एक फोटो व्हायरल होत आहे सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर हा फोटो व्हायरल करताना काही युजर्स हा व्हायरल फोटो पुतिन यांचा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज पाकिस्तानातील आर्थिक संकट सतत गडद होत चालले आहे या आर्थिक संकटाशी निगडीत गर्दीचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे चित्र शेअर करून दावा केला जात आहे की...
नवी दिल्ली विश्वास न्यूज 6 फेब्रुवारी रोजी तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे दोन्ही देशांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे मृतांचा आकडा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज तुर्की आणि सीरियामध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपाशी संबंधित अनेक व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये या देशांत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाल्याचे दिसून येत...
नवी दिल्ली विश्वास न्यूज काँग्रेसच्या प्रसिद्ध भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींना लक्ष्य करण्यासाठी पुन्हा एकदा एक पोस्ट व्हायरल केली जात आहे असा दावा केला जात आहे की 24 डिसेंबर ते 2...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला एक दावा फेसबुक वर शेअर होत असलेला दिसला ह्या दाव्यासोबत एक चित्र शेअर करण्यात आले होते ह्या चित्रात असंख्य बुलेट ट्रेन्स दिसत होते असा दावा करण्यात येत...
नवी दिल्ली विश्वास न्यूज नटराज पेन्सिलच्या नावाने निरपराध लोकांना आपला बळी बनवण्यासाठी सोशल मीडियावर काही बनावट संदेश व्हायरल होत आहेत कंपनी वर्क फ्रॉम होम जॉब देत असल्याचा दावा केला जात आहे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूजला विविध सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर हिंदीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेली पोस्ट समोर आली डेन्मार्क सरकारने मुस्लिम लोकांकडून मतदानाचा हक्क काढून...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूजला व्हाट्सअँप चॅटबॉट 91 95992 99372 वर एक दावा प्राप्त झाला दाव्यात असे म्हटले आहे की तिरुपती येथील श्री साईसुधा रुग्णालयातील एक डॉक्टर बी सुकुमार यांनी...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिव्यांनी सजवलेल्या बोटी एका नदीत एका विशिष्ट लयीत फिरताना दिसत आहेत व्हिडीओ पाहून असे दिसते की अजगर नदीत हळू चालत आहे हा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला एक व्हिडिओ हिंदी आणि मराठी मध्ये व्हायरल होत असल्याचे लक्षात आले हा व्हिडिओ व्हाट्सअँप आणि फेसबुक वर चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ शेअर करून दावा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज नुकतेच इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यावर आणि नंतर वेरिफाइड हँडलसाठी दरमहा 8 भरल्याबद्दल सोशल मीडियावरील लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत या सगळ्यात इलॉन मस्कच्या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज T20 क्रिकेट विश्वचषकात झिम्बाब्वे पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू रमीझ राजा याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये...
नवी दिल्ली विश्वास न्यूज अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका कथित ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यानंतर ट्रम्प...
नवी दिल्ली विश्वास न्यूज अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका उंच माणसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये हा पाकिस्तानी माणूस जगातील सर्वात उंच व्यक्ती असल्याचा दावा केला जात आहे हा दावा खोटा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज बिट्रेनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक सध्या चर्चेत आहेत याच कारणास्तव सोशल मीडियावरही त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे दावे व्हायरल होत आहेत आता एक कोलाज व्हायरल होत आहे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज टी 20 क्रिकेट विश्वचषक 2022 स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार नासिर हुसैन यांच्या नावाने एक विधान सोशल मीडियावर व्हायरल...