Subscribe to our newsletter and get exclusive fact checking news everyweek
Thank you You are now subscribed to our newsletter
नवी दिल्ली विश्वास न्यूज एका साधूने तपश्चर्या केल्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे केदारनाथमध्ये उणे १० अंश तापमानात हा साधू तपश्चर्या करत असल्याचा दावा करत हे छायाचित्र...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये एक नेता पाकिस्तानात होत असलेल्या धर्मांतरावर बोलताना दिसतो सोशल मीडियावर काही युजर्स दावा करत आहेत...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूजला एक व्हिडिओ समोर आला जो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजसारखा दिसत होता हे सीसीटीव्ही फुटेज मुंबईत महिलांची हत्या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचा उत्साह असताना सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे या चित्रात लोकांची गर्दी दिसत आहे सोशल मीडियावर काही युजर्स हे चित्र...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूजला मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेली पोस्ट समोर आली आहे शेअर केलेली प्रतिमा भगवान विष्णूच्या वराह अवताराची आहे ही मूर्ती हजार वर्षे जुनी असल्याचा दावा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूजला व्हाट्सअँप चॅटबॉट 91 95992 99372 वर एक दावा प्राप्त झाला दाव्यात असे म्हटले आहे की तिरुपती येथील श्री साईसुधा रुग्णालयातील एक डॉक्टर बी सुकुमार यांनी...
नवी दिल्ली विश्वास न्यूज रक्तदानासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे रक्तदानासाठी गेलेल्या तरुणाला रक्तदान केल्यानंतर बिस्कीट न मिळाल्याने पुन्हा स्वतःच्याच रक्ताची...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये विमानतळावर आलिशान इंटीरियर दाखवले जात आहे आता हा व्हिडिओ अरुणाचल प्रदेशातील विमानतळाचा असल्याचा दावा करत शेअर केला जात...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिव्यांनी सजवलेल्या बोटी एका नदीत एका विशिष्ट लयीत फिरताना दिसत आहेत व्हिडीओ पाहून असे दिसते की अजगर नदीत हळू चालत आहे हा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला एक व्हिडिओ हिंदी आणि मराठी मध्ये व्हायरल होत असल्याचे लक्षात आले हा व्हिडिओ व्हाट्सअँप आणि फेसबुक वर चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ शेअर करून दावा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज नुकतेच इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यावर आणि नंतर वेरिफाइड हँडलसाठी दरमहा 8 भरल्याबद्दल सोशल मीडियावरील लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत या सगळ्यात इलॉन मस्कच्या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे यामध्ये एक व्यक्ती महाराणा प्रताप यांचे वडील भाजपचे कार्यकर्ता असल्याचे सांगताना दिसत आहे सोशल मीडियावर काही युजर्स भाजप...
नवी दिल्ली विश्वास न्यूज प्रख्यात राजकारणी आणि लोकसभेच्या माजी स्पीकर सुमित्रा महाजन या महाराष्ट्राच्या नवीन राज्यपाल आहेत अशी एक व्हायरल पोस्ट विश्वास न्यूजवर आली आहे मात्र विश्वास न्यूजने...
नवी दिल्ली विश्वास न्यूज न्यूयॉर्क शहरातील एम्पायर स्टेट बिल्डिंगचे एक छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व्हायरल पोस्टमध्ये इमारतीवर देवी कालीचा फोटो दिसत आहे हे चित्र शेअर...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर एक चित्र व्हायरल होत आहे ज्यात स्मृती इराणी राहुल गांधी ह्यांचे चित्र असलेले एक पुस्तक वाचताना दिसतात राहुल गांधी ह्यांचे चित्र पुस्तकावर दिसते त्यावर...
नवी दिल्ली विश्वास न्यूज गुजरातमधील मोरबी येथील पूल दुर्घटनेशी जोडून पीएम मोदींचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे फोटोमध्ये पीएम मोदी एका व्यक्तीसोबत उभे असल्याचे दिसत आहे हा फोटो शेअर...
नवी दिल्ली विश्वास न्यूज T20 क्रिकेट विश्वचषकात झिम्बाब्वे पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू रमीझ राजा याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये...