Subscribe to our newsletter and get exclusive fact checking news everyweek
Thank you You are now subscribed to our newsletter
विश्वास न्यूज नवी दिल्ली बॉलीवूड अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या नावाने परत एकदा खोटे ट्विट व्हायरल होत आहे या ट्विट ला खरे मानून बाकीचे यूजर्स देखील या ट्विट ला व्हायरल करत आहेत आमच्या तपासात...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर टाइम मॅगझीन चे एक छायाचित्र व्हायरल होत आहे या छायाचित्राच्या कव्हर वर पंतप्रधान नरेंद्र मोदीदिसतात त्यात इंग्रजी मध्ये लिहले आहे Superspreader Will...
विश्वास न्यूज नवी दिल्ली मनाला हेलावून टाकणारी तसेच माणुसकी अजून जागृत आहे असे दर्शवणारी घटना नागपुरात घडली जिथे ८५ वर्षाचे नारायण दाभाडकर यांनी आपल्यापेक्षा कमी वयाच्या माणसासाठी स्वतःचा कोविड...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर खासदार सत्यपाल सिंह यांच्या नावावर सध्या कोविड १९ सोबत जुडलेला एक दावा व्हायरल होत आहे या दाव्यात या आमदाराच्या नावावर सांगण्यात येत आहे कि पॉण्डेचेरी...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे ज्यात दावा केला जात आहे कि हे छायाचित्र विदेशातील लोकडाऊन विरोधी प्रदर्शनाचे आहे या फोटो च्या माध्यमातून भारताच्या परिस्थितीवर...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे एक छायाचित्र व्हायरल होत असतानाचे दिसते या छायाचित्रात योगी हे साधूंसोबत नदी मध्ये आंघोळ करताना दिसतात...
विश्वास न्यूज नवी दिल्ली भारतात वाढत्या कोरोना संक्रमणाच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या देखील व्हायरल होत आहे अशीच एक पोस्ट सोशल मीडिया वर शेअर करण्यात येत आहे ज्यात दावा केला जात आहे कि...
विश्वास न्यूज नवी दिल्ली विश्वास न्यूज कडे नुकताच एक दावा आला जो सोशल मीडिया वेबसाईट्स वर मराठी इंग्रजी आणि हिंदी भाषेत शेअर करण्यात येत होता दावा करण्यात येत होता कि एका पोटली मध्ये जर का कपूर...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे ज्यात रस्त्यावर बरीच गर्दी दिसते आणि मधोमध झांकी सजवलेली दिसते तसेच अजून एकीकडे निळ्या रंगाचे शामियाने देखील दिसतात व्हायरल...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका छायाचित्रात एका मुलाचे छायाचित्र दिसत आहे यात दावा करण्यात येत आहे कि हे छायाचित्र बाबासाहेब आंबेडकरांचे लहानपणीचे छायाचित्र आहे...
विश्वास न्यूज नवी दिल्ली फेसबुक वर पुन्हा एकदा एक खोटे छायाचित्र व्हायरल होताना दिसत आहे ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नीता अंबानी यांच्या समोर वाकून नमस्कार करताना पहिले जाऊ शकते विश्वास...
विश्वास न्यूज नवी दिल्ली मागच्या काही दिवसांपूर्वी छत्तीसगढ च्या बिजापूर मध्ये नक्सल हल्ल्यासोबत जोडून एक दावा व्हायरल करण्यात येत आहे सोशल मीडिया वर काही लोकं एक जुने वृत्तपत्राचे कात्रण शेअर...
नवी दिल्ली विश्वास न्यूज छत्तीसगढ च्या बिजापूर मध्ये ४ एप्रिल रोजी झालेल्या नक्सलवाडी हल्ल्यानंतर सोशल मीडिया वर एका वृत्तपत्राचे कात्रण व्हायरल होत आहे हे कात्रण अभिनेता व काँग्रेस नेते राज...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका पोस्ट मध्ये सांगण्यात येत आहे कि लखनऊ चे नाव बदलून लक्ष्मणपूर करण्यात आले आहे विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे ज्यात दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया एका लहान मुलाला मास्क घालून देताना दिसतात दावा...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे होळी खेळतानाचे छायाचित्र व्हायरल होत आहे हे छायाचित्र काही लोकं या दाव्यासह व्हायरल करत आहेत कि...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर पीएम मोदी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये असे दाखवण्यात येत आहे कि पीएम मोदी समोर हाथ वर करून सगळ्यांना अभिवादन करत आहेत पण समोर गर्दीच...