Subscribe to our newsletter and get exclusive fact checking news everyweek
Thank you You are now subscribed to our newsletter
नवी दिल्ली विश्वास न्यूज एका रॅली चे चित्र सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे ज्यात खूप गर्दी दिसते यूजर्स हा फोटो आता इम्रान खान च्या समर्थानात आताच झालेल्या रॅली चे असल्याचा लोकं दावा करत आहे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया च्या विविध प्लॅटफॉर्म्स वर २६ सेकंदाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ह्यात मोठ्या संख्येत लोक दिसतात आणि ते रंग उडवताना देखील दिसतात सोशल मीडिया वर लोकं हा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेली एक वृत्तपत्राच्या कटिंग मध्ये एक व्यक्ती दवाखान्याच्या पलंगावर पाय ठेऊन उभा असलेला दिसतो चित्रात पलंगावर एक महिला आपल्या बाळाला घेऊन...
नवी दिल्ली विश्वास टीम सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की फ्लोरिडामध्ये एका व्यक्तीला हरवलेला अणुबॉम्ब सापडला आणि या व्यक्तीने त्याचा वापर आपल्या घरासाठी वीज...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर वृत्तपत्रातील एक कटिंग शेअर केली जात आहे आणि असा दावा केला जात आहे की विकासाच्या दिशेने वाटचाल करताना मध्य प्रदेश सरकारने महिलांसाठी मद्याचे स्वतंत्र दुकान...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला एक दावा व्हाट्सअँप वर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत असल्याचे समजले हा मेसेज आम्हाला आमच्या विश्वास न्यूज च्या व्हाट्सअँप टीप लाईन नंबर वर देखील यूजर्स...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर एक फोटो व्हायरल होत आहे चित्रात जवाहरलाल नेहरू भीमराव आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझाद आणि राजेंद्र प्रसाद यांसारखे महान नेते आणि...
नवी दिल्ली विश्वास न्यूज आलिया भट्ट आणि रणबीर कपूर चे नुकतेच लग्न झाले आहे अश्यातच सोशल मीडिया वर आलिया भट्ट चे एक चित्र व्हायरल होत आहे चित्रात आलिया भट च्या हातावर मेहेंदी लागलेली दिसते दावा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक व्हिडिओ सध्या शेअर करण्यात येत आहे दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ आताचा रामनवमी शोभा यात्रेचा व्हिडिओ आहे विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका मुलाचा व्हिडिओ प्रसारित होत असल्याचे विश्वास न्यूजच्या समोर आला आहे व्हिडिओमध्ये एक मुलगा एका स्ट्रेचर वर रिकाम्या नजरेने हातवारे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक चित्र व्हायरल होत आहे ज्यात दावा करण्यात येत आहे कि काँग्रेस ची सरकार असताना पेट्रोल ६० रुपये होते डिझेल ४० आणि गॅस सिलेंडर ४५० तेव्हा भाजप च्या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला एक पोस्ट सोशल मीडिया च्या विविध प्लॅटफॉर्म वर व्हायरल होत असलेली दिसली ह्या पोस्ट मध्ये दावा करण्यात येत होता कि द काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक व्हिडिओ शेअर करून दावा करण्यात येत आहे कि महाराष्ट्राच्या इसाई शाळेत एका मुसलमान टीचर ने जबरदस्ती शाळेत नमाज वाचायला लावली त्यानंतर मनसे च्या राज ठाकरे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी चे एक एडिटेड चित्र व्हायरल होत आहे सोशल मीडिया च्या विभिन्न प्लॅटफॉर्म वर व्हायरल होत असलेल्या ह्या चित्रात मोदी एका कार मध्ये बसलेले दिसतात...
विश्वास न्यूज नवी दिल्ली विश्वास न्यूज ला विविध सोशल मीडिया साईट्स वर एक पोस्ट व्हायरल होत असल्याचे लक्षात आले पोस्ट मध्ये दावा करण्यात येत होते कि सीएनएन चॅनेल ने कॅनडा मध्ये लागलेली आग युक्रेन...
नवी दिल्ली विश्वास न्यूज शाहरुख खान चा येणार चित्रपट ‘पठाण’ ला घेऊन सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे यूजर्स एनडीटीव्ही च्या एका ट्विट चा स्क्रीनशॉट शेअर करत आहे ह्यात लिहले आहे ‘किंग खान...
नवी दिल्ली विश्वास न्यूज पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार आल्यापासून सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या फेक न्यूज व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होऊ लागले आहेत आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा...