Subscribe to our newsletter and get exclusive fact checking news everyweek
Thank you You are now subscribed to our newsletter
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात काही लोकं एका डायनोसॉर सारख्या दिसणाऱ्या जनावराला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करताना दिसतात व्हिडिओ मध्ये दावा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिर वरून एक खोटा दावा व्हायरल होत आहे काही लोकं व्हायरल होत असलेल्या छायाचित्रावरून दावा करत आहेत कि राम मंदिर चे बारा खांब...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला आपल्या व्हाट्सअँप चॅट बोट नंबर 9599299372 वर एक ई मेल चा स्क्रीनशॉट फॅक्ट चेक करण्यास मिळाला स्क्रीनशॉट मध्ये दिल्या प्रमाणे हा ई मेल ऍमेझॉन कडून आला...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज च्या व्हाट्सअँप चॅट बोट नंबर 9599299372 वर एक पोस्ट आम्हाला फॅक्ट चेक करण्यास आमच्या वाचकांनी पाठवली या पोस्ट मध्ये दावा करण्यात आला आहे कि कॅडबरी इंडिया...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला मराठी मध्ये विविध सोशल मीडिया वेबसाईट्स वर एक मेसेज व्हायरल होताना आढळला या मेसेज मध्ये सांगण्यात आले होते कि के इ एम हॉस्पिटल मुंबई मध्ये एक ऑटोमॅटिक...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला आपल्या व्हाट्सअँप चॅट बोट वर एक क्लेम तथ्य तपासणी करता यूजर्स ने पाठवला ज्यात फुकट टॅबलेट डिवाइस देण्याचा दावा करण्यात येत आहे विश्वास न्यूज ला आपल्या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज शेतकरी आंदोलन चालू असतानाच सोशल मीडिया वर सध्या एक छायाचित्र व्हायरल होत आहे ज्यात अभिनेता ऋतिक रोशन एका मंच वर सिख पंथ च्या काही लोकांसोबत उभे असताना दिसतात छायाचित्रात...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये दावा आहे कि कोरोनाव्हायरस पँडेमिक मध्ये नेटफ्लिक्स एक वर्षाचा फ्री सब्स्क्रिप्शन देत आहे विश्वास न्यूज च्या तपासात हि...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओ मध्ये बस वर बसलेले लोकं भाजप चा झेंडा दाखवत आहे या व्हिडिओ मध्ये लोकं उत्साहात दिसतात आणि झेंडा फडकवताना नारे देखील...
नवी दिल्ली विश्वास न्युज सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे ज्यात असदुद्दीन ओवैसी यांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या सोबत पहिले जाऊ शकते दावा केला जात आहे कि हे छायाचित्र...
नवी दिल्ली विश्वास न्यूज राजधानी दिल्ली मध्ये सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात सोशल मीडिया वर खोट्या व्हायरल पोस्ट चा जसा पूर आला आहे असेच एक छायाचित्र सध्या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक छायाचित्र व्हायरल होत आहे ज्यात एका रस्त्यावर हजारो लोकं बसलेले दिसतात यूजर्स दावा करत आहेत कि हे छायाचित्र दिल्ली मध्ये होत असलेल्या शेतकऱ्यांच्या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज देशात लव्ह जिहाद च्या विषयावर सगळीकडे वादा वादी सुरु असताना एक खोटा आणि आपत्तीजनक दावा सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे अशीच एक बातमी भाजप चे प्रवक्ता संबित पात्रा यांच्या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज पश्चिम बंगाल च्या विधानसभा निवडणुकांना अजून वेळ असला तरी सोशल मीडिया वर यासंबंधी अफवा आणि खोट्या बातम्या व्हायरल होताना दिसतायत फेसबुक वर काही यूजर्स ने भाजप च्या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज काँग्रेस नेता प्रियांका गांधी यांचा एक फेक ट्विट व्हायरल होत आहे या खोट्या ट्विट वरून भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर आपत्तीजनक कंमेंट केला गेला आहे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज नुकतेच ऑस्ट्रेलियाचे भारताचे उच्चायुक्त बॅरी ओ’ फॅरल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आरएसएस चे सरसंघचालक मोहन भागवत यांना नागपुरात भेटले या सगळ्या रिपोर्ट्स च्या मध्ये...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यात दावा केला जात आहे कि पोस्ट मध्ये दिलेले निर्देशांचे पालन केल्यास फोन मधून कोरोनाव्हायरस संबंधित कॉलर ट्यून हटवली जाऊ...