Subscribe to our newsletter and get exclusive fact checking news everyweek
Thank you You are now subscribed to our newsletter
नवी दिल्ली विश्वास न्यूज देशाचे पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह ह्यांच्या नावाने सोशल मीडिया वर एक खोटी पोस्ट व्हायरल होत आहे यूजर्स ह्याला खरे समजून शेअर देखील करत आहेत यूजर्स दावा करत आहेत कि पूर्व...
नवी दिल्ली विश्वास न्यूज केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी ह्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ह्या व्हिडिओ मध्ये काही पंडित केंद्रीय मंत्री ह्यांच्या समोर संस्कृत मध्ये श्लोक वाचताना दिसतात...
नवी दिल्ली विश्वास न्यूज फेसबुक ट्विटर आणि व्हाट्सअँप वर एक मेसेज व्हायरल होताना दिसत आहे मेसेज ला टाटा कंपनी चा अनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून व्हायरल करण्यात येत आहे ह्यात दावा करण्यात येत आहे कि...
विश्वास न्यूज नवी दिल्ली विश्वास न्यूज ला सोशल मीडिया वर एक सुभाष चंद्र बोस ह्यांचे चित्र व्हायरल होताना दिसले ह्या चित्रात दावा करण्यात येत होता कि बोस हे स्वतःच्याच मृत्यूची बातमी वृत्तपत्रात...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला एक चित्र सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसले ह्या चित्रात एक लाल रंगाची डबल डेकर बस दिसत होती ह्या बस वर मराठी आणि इंग्रजी मध्ये बेस्ट लिहले होते तसेच...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला एक पैंटिंग विविध सोशल मीडिया वेबसाईट्स वर व्हायरल होताना दिसली ह्यात दावा करण्यात येत होता कि पोस्ट मध्ये दिलेल्या पैंटिंग मध्ये महाभारत चे दृश्य आहे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका पोस्ट मध्ये एका मुलीचे चित्र दिसते त्यासोबत दावा करण्यात येत आहे कि ह्या पाकिस्तानी मुलीने जगातील सगळ्यात मोठ्या हाई आईक्यू...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला आपल्या व्हाट्सअँप अकाउंट वर फॅक्ट चेक करता हा दावा मिळाला ज्यात दिले होते कि क्लोथिंग ब्रँड झारा ने आपल्या 46व्या वाढदिवसानिमित्त ग्राहकांना मोफत...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका पोस्ट मध्ये एक व्हिडिओ दिसतो ज्यात संत्रे आणि लिंबूंनी गणेश ची प्रतिमा बनवण्यात आली आहे पोस्ट सोबत दावा करण्यात येत आहे कि हा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होताना दिसली या चित्रात लाल रंगाच्या कार वर बेस्ट चा लोगो दिसत होता आणि त्या कार जवळ एक माणूस ड्राइवर च्या वेशात उभा...
विश्वास न्यूज नवी दिल्ली गुजरात मध्ये विजय रूपाणी ह्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे ह्यात ते आपल्या गाडीवरचा लाल दिवा काढताना दिसतात...
विश्वास न्यूज नवी दिल्ली विश्वास न्यूज ला एक छायाचित्र सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसले ज्यात दावा करण्यात येत होते कि सुभाष चंद्र बोस यांच्या सोबत शेगाव चे गजानन महाराज आहेत विश्वास न्यूज...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया च्या विविध वेबसाईट वर एका रस्त्याचे चित्र व्हायरल होत आहे ह्यात खूप सारे खड्डे बघितल्या जाऊ शकतात यूजर्स दावा करत आहे कि हे चित्र वाराणसी चे आहे विश्वास न्यूज...
विश्वास न्यूज नवी दिल्ली संपूर्ण देशात 10 सप्टेंबर गणेश चतुर्थी पासून दहा दिवस गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे ह्या दरम्यान सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे लालबाग चा राजा चा 57 सेकेंड...
विश्वास न्यूज नवी दिल्ली अण्णा हजारे एकदा परत सोशल मीडिया वर चर्चेचा विषय बनले आहे ह्या वेळी त्यांच्या नावाने एक ट्विट व्हायरल होत आहे ज्याला खरे मानून लोकं शेअर करत आहेत ह्यात दावा केला जात...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला व्हायरल होत असलेल्या सीएनएन च्या एका लेखाचे स्क्रीनशॉट दिसले ते चित्र वेबसाईट वरून घेण्यात आलेल्या स्क्रीनशॉट चे चित्र दिसत होते ह्या आर्टिकल चे शीर्षक...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओ मध्ये एका थर्मल प्लांट ला पडताना बघितले जाऊ शकते सोशल मीडिया वर व्हायरल पोस्ट मध्ये दावा काण्यात येत आहे कि भटिंडा च्या...