Subscribe to our newsletter and get exclusive fact checking news everyweek
Thank you You are now subscribed to our newsletter
नवी दिल्ली विश्वास न्यूज मध्य प्रदेशातील कुनो येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आफ्रिकन चित्त्यांना सोडल्यापासून सोशल मीडियावर एक चित्र व्हायरल होत आहे यामध्ये पीएम मोदी कॅमेरासोबत फोटो काढताना...
नवी दिल्ली विश्वास न्यूज 154 लाख कोटी रुपयांच्या प्रचंड गुंतवणुकीसह महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला महत्त्वाकांक्षी वेदांत फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट गुजरातला गेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा फोटो विश्वास न्यूजला व्हायरल होत असल्याचे लक्षात आले अरविंद केजरीवाल...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला एक व्हिडिओ विश्वास न्यूजच्या समोर आला आहे व्हिडिओमध्ये दोन राजकीय गटांमध्ये हाणामारी होताना दिसत आहे सोशल...
नवी दिल्ली विश्वास न्यूज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपच्या संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीमधून हटवण्यात आल्यापासून ते चर्चेत आहेत दरम्यान त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या...
विश्वास न्यूज नवी दिल्ली अलीकडेच आप आणि आंतरराष्ट्रीय दैनिक न्यूयॉर्क टाइम्समध्ये दिल्लीच्या शैक्षणिक मॉडेलवरील लेखावरुन जोरदार चर्चा झाली हा लेख ‘अॅडव्हर्टोरियल’ असल्याचा दावा विश्वास न्यूजने...
नवी दिल्ली विश्वास न्यूज माजी पंतप्रधानांच्या फोटोसह एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली जात आहे असा दावा केला जात आहे की अमेरिकेने जगातील 50 प्रामाणिक लोकांची यादी जाहीर केली आहे त्यात भारतातील...
नवी दिल्ली विश्वास न्यूज बिहारमध्ये ‘नीतीश सबके हैं’ असा नारा असलेला नितीश कुमार यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून जनता दल युनायटेड पार्टी एनडीएपासून विभक्त झाल्यानंतर बिहारची राजधानी...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला एक पोस्ट सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेली दिसली ह्या पोस्ट मध्ये एकनाथ शिंदे ने भाजप बद्दल वक्तव्य केले असा दावा करण्यात येत आहे असे म्हणण्यात येत आहे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे हा स्क्रीनशॉट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे ट्विट समजून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज अग्निपथ योजनेला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे विश्वास न्यूजच्या तपासात हा व्हायरल दावा खोटा निघाला व्हायरल झालेला...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की केंद्र सरकारने अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा निधी ६२ कोटी रुपयांवरून केवळ ९ कोटी रुपयांवर आणला आहे त्याच...
विश्वास न्यूज नवी दिल्ली आम आदमी पार्टीचे पंजाबचे राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे चित्रात राघव चढ्ढा महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर 2 पोस्टर...
विश्वास न्यूज नवी दिल्ली विश्वास न्यूज ला एक दावा सोशल मीडिया वर एक दावा व्हायरल होत आहे छायाचित्रात एक व्यक्ती एका ऑटो समोर उभा असलेला दिसतो बरेच सोशल मीडिया यूजर्स असा दावा करत आहे कि ह्या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज द्रौपदी मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्या आहेत द्रौपदी मुर्मू 25 जुलै रोजी 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत दरम्यान एका ट्विटचा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज 17 सेकंदाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये शिवसेना नेते संजय राऊत संसदेत बोलताना दिसत आहेत या व्हिडिओमध्ये तो शाकाहारी अंड्याबद्दल बोलताना दिसत आहे असे...
विश्वास न्यूज नवी दिल्ली विश्वास न्यूज ला एक पोस्ट फेसबुक वर व्हायरल होत असल्याचे दिसले पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न ७५...