Subscribe to our newsletter and get exclusive fact checking news everyweek
Thank you You are now subscribed to our newsletter
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला शेफाली वैद्य यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या एका ट्विट चे छायाचित्र विविध सोशल नेटवर्किंग वेबसाईट वर आढळले त्यांनी वादग्रस्त तनिष्क जाहिरातीविरूद्ध...
नवी दिल्ली विश्वास न्यूज एक व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये दिवसाढवळ्या एका व्यक्तीची क्रूरपणे हत्या केल्याची दिसते असा दावा केला जात आहे कि ज्या व्यक्तीची हत्या झाली तो...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला वॉट्सऐप चॅट बोट वर फॅक्ट चेक करता एक मेसेज वाचकांतर्फे मिळाला ज्यात एका ईमेल चा स्क्रीनशॉट होता असे सांगण्यात येत आहे कि हा ईमेल नेटफ्लिक्स तर्फे आला...
नवी दिल्ली विश्वास न्यूज उत्तर प्रदेश च्या हाथरस मध्ये घडलेल्या भयावह घटनेनंतर काँग्रेस नेता राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियांका गांधी यांचे एक छायाचित्र सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विश्वास न्यूज ला आपल्या चॅट बोटवर 91 95992 99372 एक मराठी मध्ये असलेला दावा फॅक्ट चेक साठी आम्हाला आमच्या यूजर ने पाठवला त्या संदेशात दावा केला आहे कि उद्यापासून नवीन...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे या पोस्ट मध्ये दावा केला जात आहे कि कॉरोन किंवा अन्य कुठल्या कारणांनी मृत्यू झाल्यास PMJJBY किंवा PMSBY मध्ये क्लेम केल्यास मृतक...
नवी दिल्ली विश्वास न्यूज कृषी संबंधित कायदे अर्थात फार्म बिल मंजूर झाल्या नंतर सोशल मीडिया वर काही जुने छायाचित्र शेअर करण्यात आले यातच एक महाराष्ट्रातील २०१८ सालचे एक छायाचित्र काही लोक सोशल...
नवी दिल्ली विश्वास न्यूज बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली आहे असे झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध अफवा पसरत आहेत अश्याच व्हायरल होत असलेल्या एका पोस्ट...
नवी दिल्ली विश्वास न्यूज 30 सेकंदाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या 30 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये काही कालावधीसाठी श्वास घेण्याची प्रक्रिया दर्शवित आहे थोड्या काळासाठी थांबवणे आणि...
नवी दिल्ली विश्वास न्यूज फेसबुक ट्विटर आणि वॉट्सऐप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एक छायाचित्र सध्या व्हायरल होताना दिसतंय या छायाचित्राच्या माध्यमाने लोकं देशातील आईपीएस आणि आईएएस ऑफिसर ला...
नवी दिल्ली विश्वास न्यूज रविवारी राज्य सभेने तीन पैकी दोन फार्म रिफॉर्म बिल मंजूर केले त्यानंतर देशभरात खास करून हरियाणा आणि पंजाब मध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले दोन बिल फार्मर्स प्रोड्युस...
नवी दिल्ली विश्वास न्यूज कोरोनाव्हायरस च्या संक्रमण असताना बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचे एक छायाचित्र सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे छायाचित्रासोबत दावा करण्यात येत आहे कि कोरोनाव्हायरस...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक अनियंत्रित ट्रक खूप साऱ्या वाहनांना चिरडून रेल्वे गेट तोडून निघून जाताना दिसतो काही यूजर्स कडून असा दावा करण्यात...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यू चा तपास त्याबाबतीतले राजकारण त्यात शिवसेनेचे संजय राऊत यांनी कंगना राणौत वर केलेली टिपणी संदर्भात सोशल मीडिया वर एक ट्विट व्हायरल...
नवी दिल्ली विश्वास न्युज सोशल मीडिया वर बरेच यूजर्स भारतीय जनता पार्टी भाजप चे वरिष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी यांची मुलगी प्रतिभा अडवाणी यांनी काँग्रेस मध्ये पदार्पण केल्याचा दावा करत आहेत...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर काही यूजर ने एका अतिमयात्रेचे छायाचित्र शेअर केले आहे दावा केला जात आहे कि पुण्याच्या एका डॉक्टरची कोरोनाव्हायरस मुळे मृत्यू झाली आणि काही मुसलमान लोकांनी...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक पोस्ट व्हायरल व्हायरल होत आहे ज्यात मोदी एका छायाचित्रासमोर हाथ जोडून बसलेले दिसतात पोस्ट सोबत एक दावा व्हायरल होत आहे...