Subscribe to our newsletter and get exclusive fact checking news everyweek
Thank you You are now subscribed to our newsletter
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर परत एकदा पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नावाने बनलेल्या एका फेक ट्विटर अकाउंट वरून फेक ट्विट व्हायरल होत आहे ह्याला व्हायरल करून दावा करण्यात येत आहे कि...
नवी दिल्ली विश्वास न्यूज अफगाणिस्तान वर आता तालिबान चे र्राज्य आहे अश्यातच सतत अफघानिस्तान संबंधी चित्र आणि बातम्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे अश्यातच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर एक पारदर्शी शिवलिंग चे चित्र खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे यूजर्स ह्या शिवलिंगाला नेपाळ च्या पशुपतीनाथ मंदिर चे सांगून व्हायरल करत आहेत विश्वास न्यूज ने...
नवी दिल्ली विश्वास न्यूज चीफ जस्टीस पदावरून रिटायर झालेले आणि राज्यसभा सांसद रंजन गोगोई यांच्या नावावर एक ट्विट चा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे स्क्रीनशॉट च्या ट्विटर हॅन्डल वर रंजन गोगोई यांचे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज अफगाणिस्तान वर तालिबान ने कब्जा केल्यानंतर भारतासोबत इतर देशांनी देखील तीथुन आपले नागरिक काढण्यास अभियान राबवले या संदर्भात सोशल मीडिया वर एक चित्र चुकीच्या दाव्यासह...
विश्वास न्यूज नवी दिल्ली राष्ट्रीय स्वयं सेवक संघ RSS चे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि रिलायन्स फाउंडेशन च्या फाउंडर नीता अंबानी यांचे एक खोटे चित्र व्हायरल होत आहे यात दोघं राम मंदिर चे एक...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका चित्रात दावा करण्यात येत आहे कि हे चित्र उत्तर प्रदेश मधील वाराणसी चे आहे जिथे पाऊसामुळे शहरात पाणी साचले आणि पूर स्थिती बनली...
विश्वास न्यूज नवी दिल्ली ‘बचपन का प्यार’ गाणं म्हणून संपूर्ण इंटरनेट ला वेड लावणारा छत्तीसगढ़ च्या सुकमा चा सहदेव या लहान मुलाबद्दल एक खोटी बातमी सध्या व्हायरल होत आहे दावा करण्यात येत आहे कि...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर परत एकदा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या तीन चित्रांचा कोलाज दुष्प्रचाराच्या हेतूने शेअर करण्यात येत आहे कोलाज मध्ये त्यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ह्या व्हिडिओ मध्ये काही लोकं एका मुलीला क्रूरतेने मारताना दिसतात काही लोकं एका युवकाचे हाथ पाय एका पलंगाला बांधताना दिसतात तसेच...
विश्वास न्यूज नवी दिल्ली टोक्यो ओलंपिक मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारे नीरज चोपडा यांच्या नावाने एक खोटा ट्विट व्हायरल होत आहे या ट्विट ला खरे मानून सोशल मीडिया यूजर्स याला व्हायरल करत आहे...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर एका एक्सरे चे छायाचित्र व्हायरल होत आहे यात एक स्कल आणि त्याचे दात दिसत आहेत यूजर्स व्हायरल पोस्ट मधल्या एक्सरे द्वारे दावा करत आहेत कि व्हायरल छायाचित्र...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर भारत आणि संयुक्त राष्ट्र संघ UN या संबंधित एक दावा व्हायरल होत आहे सोशल मीडिया यूजर्स एका ग्राफिक द्वारे दावा करत आहेत कि भारत पहिल्यांदाच संयुक्त...
विश्वास न्यूज नवी दिल्ली देशभरात दहावी आणि बारावी चे निकाल जाहीर झाले आहेत पण अश्यातच काही खोट्या बातम्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहेत अशीच एक पोस्ट युपी च्या सरकार बद्दल व्हायरल होताना आहाला...
विश्वास न्यूज नवी दिल्ली विश्वास न्यूज ला मराठी मध्ये एक पोस्ट व्हायरल होताना दिसला पोस्ट मध्ये असे सांगण्यात येत होते कि जर का मोबाइल फोन वर जास्ती वेळ गेम खेळले तर डोळ्यात पैरासाईट नावाचा किडा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओ मध्ये काही महिला काही पुरुषांना मारहाण करताना दिसतात दावा करण्यात येत आहे कि कि ह्या महिला भारतीय जनता पार्टीच्या...
विश्वास न्यूज नवी दिल्ली सोशल मीडिया वर दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे चित्र असलेले एक बोर्ड व्हायरल होताना दिसत आहे यात दावा करण्यात येत आहे कि कीर्तिनगर इंडस्ट्रीयल एरिया मध्ये दहा...