Subscribe to our newsletter and get exclusive fact checking news everyweek
Thank you You are now subscribed to our newsletter
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या भाषांमधील एक पोस्ट व्हायरल होत आहे त्यात एक धरण पाहायला मिळते जगातील सर्वात मोठा जलविद्युत धरण फुटल्याचा दावा करत सोशल...
नवी दिल्ली विश्वास न्यूज ‘लाल सिंह चड्ढा’च्या बहिष्काराच्या ट्रेंडमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे 10 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आमिर खान दिसत आहे व्हिडीओ क्लिपमध्ये आमिर हे लोकशाही...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे हा स्क्रीनशॉट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे ट्विट समजून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियावर २४ सेकंदांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात तुटलेला रस्ता दिसतो सोशल मीडिया यूजर्स याला बुंदेलखंड एक्सप्रेस वे असे वर्णन करून व्हायरल करत आहेत विश्वास...
नवी दिल्ली विश्वास न्यूज 17 सेकंदाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये शिवसेना नेते संजय राऊत संसदेत बोलताना दिसत आहेत या व्हिडिओमध्ये तो शाकाहारी अंड्याबद्दल बोलताना दिसत आहे असे...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 22 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये रंगीबेरंगी दिवे फटाक्यांची आतषबाजी करून लोक भगवा ध्वज फडकवताना दिसतात औरंगाबादचे नाव बदलून...
नवी दिल्ली विश्वास न्यूज नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची ईडीने चौकशी केली यानंतर राहुल गांधींबाबत एक फेक ट्विट व्हायरल होत आहे हा व्हायरल करताना राहुल गांधींची...
नवी दिल्ली विश्वास न्यूज पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारी नुपूर शर्मा अनेक दिवसांपासून इंटरनेटवर ट्रेंड करत आहे आता यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल...
नवी दिल्ली विश्वास न्यूज भाजपचे नवे नेता हार्दिक पटेलचा एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर चांगलाच व्हायरल होत आहे यामध्ये एक व्यक्ती हार्दिक पटेलला थप्पड मारताना दिसत आहे सोशल मीडिया...
नवी दिल्ली विश्वास न्यूज उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आता एक व्हिडिओ कानपूरचा असल्याचा दावा करत व्हायरल होत आहे या...
नवी दिल्ली विश्वास न्यूज नुकत्याच झालेल्या वादळामुळे दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशिदीचे नुकसान झाले आहे त्यानंतर सोशल मीडियावर काही युजर्स जामा मशिदीच्या नावाने इतर ठिकाणचे जुने फोटो व्हायरल करताना...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 16 सेकंदाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये पाण्यात वसलेले शिवलिंग दिसत आहे व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर भक्तिसंगीताचाही वापर...
नवी दिल्ली विश्वास न्यूज विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक छायाचित्र वेगाने व्हायरल होत आहे चित्रात एक व्यक्ती महात्मा गांधींच्या पुतळ्यावर बसलेली दिसत आहे सोशल मीडिया यूजर्स हा फोटो राजस्थानचा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज राजस्थानच्या जोधपूरमध्ये ईदच्या दिवशी उसळलेल्या जातीय हिंसाचारानंतर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट छायाचित्रे आणि व्हिडिओ पसरवले जात आहेत आता सोशल मीडियाच्या विविध...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडिया च्या विविध प्लॅटफॉर्म्स वर २६ सेकंदाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ह्यात मोठ्या संख्येत लोक दिसतात आणि ते रंग उडवताना देखील दिसतात सोशल मीडिया वर लोकं हा...
नवी दिल्ली विश्वास न्यूज सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर एक फोटो व्हायरल होत आहे चित्रात जवाहरलाल नेहरू भीमराव आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझाद आणि राजेंद्र प्रसाद यांसारखे महान नेते आणि...
नवी दिल्ली विश्वास न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी चे एक एडिटेड चित्र व्हायरल होत आहे सोशल मीडिया च्या विभिन्न प्लॅटफॉर्म वर व्हायरल होत असलेल्या ह्या चित्रात मोदी एका कार मध्ये बसलेले दिसतात...